Month: February 2024

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून अल्पसंख्याक समाजासाठी ३ कोटी मंजूर … इंदापूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून आमदार भरणेंच्या कामाचे होतंय कौतुक_

दिनांक १ मार्च इंदापूर : लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मिळालेल्या संधीचा उपयोग लोककल्याणासाठी कसा करायचा हे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कौशल्यातून उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.शासनाचा कुठलाही विभाग असो,पण…

कामगारांना शहा कुटुंबाने दिलेला शब्द पाळला,  इंदापूर नगरपरिषदेचे ६४ कामगार झाले कायम

दिनांक १ मार्च इंदापूर : इंदापूर नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामावर कायम करण्याचा प्रश्न, मागील २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता. यासाठी अनेक प्रयत्न झाले. नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी नगराध्यक्षपदावर येताच,…

बारामती लोकसभेच्या निवडणुक रिंगणात ओबीसी नेत्या कल्याणी वाघमोडेमुळे निवडणूक चुरशीची होणार 

दिनांक २८ फेब्रुवारी इंदापुर प्रतिनिधी : बारामती लोकसभेच्या रिंगणात ओबीसी नेत्या कल्याणी वाघमोडे यांची एन्ट्री झाल्याने बारामती लोकसभा मतदारसंघांत अधिक चुरस निर्माण झाली आहे. कल्याणी वाघमोडे या उच्चविद्याविभूषित स्वकर्तुत्वाने महाराष्ट्रभर…

हिंगणगावच्या धनंजय खराडे या शेतकऱ्याने दिले मांडूळाला जीवदान

दिनांक २८ फेब्रुवारी इंदापुर : ( दि २८) चालू स्पर्धेच्या युगात कोण कशाची तस्करी करेल व झटपट पैसा कमवून श्रीमंती होण्याची दिवास्वप्ने बघेल याची शास्वती नाही परंतु शेतकऱ्यासारखा इमानदार माणूस…

सफेद भगवा ..चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांची भेट

दिनांक २८ फेब्रुवारी इंदापूर : महाराष्ट्र राज्यात नव्याने प्रसिध्द होणाऱ्या,सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे दिग्दर्शीत ‘सफेद भगवा’ या चित्रपटाला, बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले (ता.२८), यांनी चित्रीकरण स्थळी…

इंदापूरमध्ये भाजप ॲक्शन मोड वरती; हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यकर्त्यांचे मेळावे…. भाजप कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष

दिनांक २८ फेब्रुवारी – कळस-वालचंदनगर गटाचा जंक्शनला तर निमगाव-निमसाखर गटाचा निमगावला शुक्रवारी मेळावा इंदापूर : भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख…

इंदापूर तालुक्याचा दहा वर्षांमध्ये सर्वांगीण विकास खुंटला – हर्षवर्धन पाटील .. शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना जनता जागा दाखवून देईल – हर्षवर्धन पाटील

दिनांक २४ फेब्रुवारी – नीरनिमगाव येथे रु. ११ कोटी २३ लाखांची विकास कामे इंदापूर : तालुक्याचा गेल्या १० वर्षांमध्ये सर्वांगीण विकास खुंटला आहे. उलट तालुक्यात अलीकडच्या काळात विरोधकांकडून अरे तुरे…

श्रीसंत रोहिदास महाराज यांची ६४७ वी जयंती श्रीसंत रोहिदास नगर मध्ये उत्साहात संपन्न 

दिनांक २४ फेब्रुवारी इंदापूर : शहरात श्री संत रोहिदास नगर मध्ये श्री संत रोहिदास महाराज यांची ६४७ वी जयंती मोठ्या उत्साहात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर (मामा) भरणे यांच्या…

रविवारी इंदापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

दिनांक २४ फेब्रुवारी इंदापूर : (दि२४) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली इंदापुरात भव्य कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे आयोजक हनुमंत कोकाटे,…

निरा डाव्या कालव्यातून भविष्यात उन्हाळ्यात दोन आवर्तने…४ मार्चला पहिलं आवर्तन नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून : आमदार दत्तात्रय भरणे 

दिनांक २४ फेब्रुवारी इंदापूर : आज (दि२४) पुणे येथे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांसह पार पडलेल्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील भविष्यात निरा डाव्या कालव्यातून उन्हाळ्या दोन आवर्तन सोडण्यात…