ओबीसी च्या एल्गार महामेळाव्यात नाभिक समाज हजारोने सामिल होणार : रमेश राऊत, मा.जिल्हा अध्यक्ष नाभिक महामंडळ
दिनांक २९ नोव्हेंबर इंदापूर : आज इंदापूर येथे शासकीय विश्राम गृहात नाभिक समाजाची येत्या ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे होणाऱ्या ओबीसी च्या एल्गार महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातून व जिल्ह्यातून हजारोंच्या…
