Month: January 2025

इंदापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती .. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

इंदापूर : इंदापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे तीन पोलीस कर्मचारी व एक महिला पोलीस कर्मचारी यांना खात्यांतर्गत पदोन्नती मिळालेने पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन…

ग्रामपंचायत संघाच्या तालुकाध्यक्षपदी बापू मोरे 

इंदापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी श्रमिक संघटनेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी बाबुळगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी बापू मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची बैठक इंदापूर येथील पंचायत समितीच्या कर्मयोगी…

आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीड मध्ये रूपांतर केल्यास वर्षभर इथेनॉलचे उत्पादन शक्य – हर्षवर्धन पाटील 

•पुणे येथे हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुलमध्ये बैठक •देशभरातील अधिकारी व तज्ञांची बैठकीस उपस्थिती इंदापूर : आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन हे धान्याचा वापर करून वर्षभर घेता येणार आहे, त्याचा…

आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीड मध्ये रूपांतर केल्यास वर्षभर इथेनॉलचे उत्पादन शक्य – हर्षवर्धन पाटील 

पुणे येथे हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुलमध्ये बैठक देशभरातील अधिकारी व तज्ञांची बैठकीस उपस्थिती इंदापूर : आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन हे धान्याचा वापर करून वर्षभर घेता येणार आहे, त्याचा…

शेटफळ तलावातुन मिळणार चार सिंचन आवर्तने – कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी दत्तात्रय भरणे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत, पुणे येथील नविन सर्किट हाऊस येथे संपन्न…

साऊ — तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला … शब्दांकन : सौ.निलोफर रज्जाक पठाण  पुणे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

शब्दांकन : सौ.निलोफर रज्जाक पठाण पुणे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव…

महावितरण बारामती परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदी धर्मराज पेठकर

इंदापूर : ( दि. १ जानेवारी २०२५ ) : महावितरण बारामती परिमंडलाचे ८ वे मुख्य अभियंता म्हणून धर्मराज पेठकर यांनी बुधवारी (दि. १) पदभार स्विकारला असून, नवीन वर्षात बारामतीला नवीन…