Month: June 2024

लक्ष्य २०२४ विधानसभा…कोण मारणार बाजी.. राज्याच्या राजकारणात पुन्हा शरद पवार वरचढ ठरतील का 

दिनांक १८ जून इंदापूर : लोकसभा निकालानंतर त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातायत. तसेच या निकालामुळे पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज बांधला जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या महाविकास आघाडीने…

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने साखरेवस्ती शाळेत “नवागतांचे स्वागत” कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक १५ जून इंदापूर (दि.१५) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उन्हाळी सुट्टी संपवुन आज (दि.१५) पहिला दिवस.विविध शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले जाते.आज असेच स्वागत साखरे वस्ती येथील…

कदम विद्यालयात गुलाब पुष्प व पुस्तके देऊन नवागतांचे स्वागत

दिनांक १५ जून इंदापूर (दि.१५ ) : रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये आज शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मधील पहिल्या दिवशी विद्यालयात इयत्ता पाचवी…

केंद्र सरकारच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विकासाच्या योजना राबविणार : हर्षवर्धन पाटील  … पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले अभिनंदन!

दिनांक ११ जून केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली स्थिर व मजबूत सरकार स्थापन झाले आहे. नूतन केंद्र सरकारच्या माध्यमातून व त्यांच्या आर्थिक सहाय्यातून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी शेतीचा पाण्याचा प्रश्न,…

निरवांगी मारहाण प्रकरण.. योग्य कलमान्वये गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ फिर्यादीचे आमरण उपोषणाचा इशारा

दिनांक ९ जून इंदापूर (दि ८) : निरवांगी (ता.इंदापुर ) काशीद वस्ती येथील शेतीच्या वादातून वैभव भीमराव काशीद व त्यांच्या कुटुंबीयांना जमाव गोळा करून भांडणात झालेल्या मारहाणीतील वालचंदनगर पोलीस स्टेशन…

बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा आयोजित गुणवंत विद्यार्थी व अंगणवाडी सेविकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन : सौ. आशा चांदणे महिला जिल्हाध्यक्षा 

दिनांक ८ जून करमाळा (दि.८) : बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा आयोजित सालाबादप्रमाणे रविवारी (दि.९) रोजी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक, शिक्षक, यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याची माहिती…

उजनी पट्ट्यात दमदार पावसाची हजेरी .. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा

दिनांक ७ जून इंदापूर (दि ७ ) : तालुक्यातील पुर्व भागात उजनीच्या पट्ट्यात पावसाचे दमदार आगमन झाले.कडक उन्हामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना काहिसा दिलासा मिळाला. यंदाचा उन्हाळा फार तापदायक होता.चाळीशी…

नरेंद्रजी मोदींच्या सशक्त नेतृत्वावर तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब – हर्षवर्धन पाटील  … बारामतीचा पराभव अनपेक्षित

दिनांक ५ जून इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख सशक्त नेतृत्वावर देशातील जनतेने तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब करून भाजप प्रणित एनडीएकडे सत्ता सोपवली आहे. त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न निश्चितपणे साकार होणार…

सोशल मीडिया जपून वापरा अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई करणार : सूर्यकांत कोकणे, पोलीस निरीक्षक इंदापूर 

दिनांक ३ जून इंदापूर (दि.३) : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी नागरिकांना सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी आवाहन…

बारामती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचा अट्टल घरफोड्यांना दणका ..१३ महिने साध्या कारावासाची शिक्षा  

दिनांक १ जून बारामती : तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रणवीर मॅडम यांनी दि. ३०/०५/२०२४ रोजी तेरा महिन्याची साध्या करावासाची शिक्षा सुनावली. यामध्ये…