जि. प. सोलापूर येथे म. व. बा. क. विभागाचे आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका मदतनिस पुरस्कार जाहीर.
आशा चांदणे : स्वराज्य न्युज करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील प्रकल्प विभागातील जेऊर बीट १ याना सन. २०१९/२० चे आदर्श पर्यवेक्षिका, सेविका मदतनिस पुरस्कार जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने दिंनाक २४/९/२०२२…
