करकंब ता.पंढरपुर येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे अनावरण संपन्न….
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे पक्ष प्रमुख मा.श्री. किरण साहेब साठे यांच्या मार्गदर्शनाखाली “गाव तिथे शाखा,आणि घर तिथे कार्यकर्ता” ही मोहीम राबवत महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखा क्रमांक- 2 चे उद्घाटन…



