डास निर्मुलनाचा डॉ. सुश्रुत शहा यांचा बिजवडी पॅटर्न पोहोचला मंत्रालयात, संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याचे मिळाले संकेत
इंदापूर : डासाच्या प्रादुर्भावामुळे होणारे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया व इतर आजार रोखण्यासाठी बिजवडी (ता. इंदापूर, जि. पुणे) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत जिव्हाळ्याच्या…



