इंदापूर विधानसभेच्या निवडणुक आखाड्यात रंगत वाढली … जनसंवाद यात्रा,घोंगडी बैठका व गावभेट दौऱ्याने प्रचाराला सुरुवात
इंदापूर : विधानसभा निवडणुकीचे फॉर्म भरण्याची मुदत जशी जशी संपत येऊ लागली तसे उमेदवारी फॉर्म भरलेल्यानी प्रवीण माने, हर्षवर्धन पाटील,दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढलाय. गावोगावी वाड्या वस्त्या वर…

