मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पहिला सौरप्रकल्प बिजवडी येथे कार्यान्वित
८ गावातील १४२७ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिवसा वीज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत बिजवडी (ता. माण) येथील गायरानावर साकारलेल्या सातारा जिल्ह्यातील तसेच बारामती परिमंडलातील पहिला सौर प्रकल्प आज…










