उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जन्मोत्सवानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन : सौ.सीमा कल्याणकर
इंदापूर (दि.३० में ) : येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त सर्व रोग निदान शिबिर उपजिल्हा रुग्णालयात पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर शनिवार (दि.३१…







