हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बावडा येथील पद्मावती मंदिरात महाआरती
इंदापूर : बावडा येथिल प्रसिध्द श्री कामाक्षी पद्मावती मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा सौं.भाग्यश्री…




