राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल अनुचित उद्गार काढणारा सुनिल उभे याच्यावर कडक कारवाई करावी : विजयाताई कोकाटे
इंदापूर (दि.२१ ) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल अनुद्गार काढल्याबद्दल इंदापूर शहरातील नागरिक आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीने वतीने जाहीर निषेध करून इंदापूरचे तहसीलदार…








