Month: December 2022

नववर्षाच्या पूर्वसंध्येला सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केली अवैदय दारू धंद्यावर कारवाई… 

दि. ३१ डिसेंबर इंदापूर : ३१ डिसेंबरच्या रात्री नविन वर्षाचे स्वागत करताना मद्यधुंद तरुणांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी नेहमीच पोलीस प्रशासन घेत असते व आज या अनुषंगाने…

मातोश्री हीराबेन मोदी देशासाठी आदर्श माता – हर्षवर्धन पाटील

दि. ३० डिसेंबर इंदापूर : मातोश्री हिराबेन मोदी यांनी नरेंद्र मोदी यांना संस्कार व नीती मूल्ये यांचे धडे देऊन देशासाठी महान सुपुत्र दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व…

इंदापूरात स्वामी समर्थांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी    

इंदापूर दि २८ : परमपूज्य गुरुमाऊलीच्या व शक्ती स्थळ दिंडोरी च्या आदरणीय श्री चंद्रकांत दादा यांच्या कृपाशीर्वादाने व आदरणीय श्री सतीश दादा मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहर या ठिकाणी श्री…

कंदर मधील दलित वस्तीच्या वीजप्रश्नी अखेर मातंग एकता आंदोलन संघटनेच्या लढ्याला यश आले : सौ सविताताई मोहिते करमाळा तालुका अध्यक्ष महिला आघाडी,मातंग एकता आंदोलन म. राज्य

दि. २७ डिसेंबर करमाळा (कंदर) : कंदर मधील दलित वस्तीच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीज प्रश्नावर पाठपुरावा करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय जेऊर व सहाय्यक अभियंता महावितरण…

मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नागपूर विधान भवनावर भव्य पदयात्रेचे आयोजन : दत्ताभाऊ जगताप, (पुणे जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना)

दि. २६ डिसेंबर चलो वर्धा सेवाग्राम,चलो विधानभवन नागपूर.. इंदापूर : लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी सेवाग्राम…

इंदापुरातील बेशिस्त वाहन पार्किंग वाल्यांनी घेतला दंडात्मक कारवाईचा धसका

दि. २५ डिसेंबर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी शहरातील पुणे सोलापूर रोडवरील वाढलेल्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व नियमित या रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनामुळे होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्याकरिता जागेवरच…

अखेर हिंगणगाव ग्रामपंचायत स्वर्गीय शरद (बापू) देवकर गटाकडेच

दि. २३ डिसेंबर दिनांक १८ डिसेंबर रोजी तालुक्यात पार पडलेल्या २६ ग्रामपंचायत पैकी हिंगणगावची ग्रामपंचायत अनेकविध कारणाने चर्चेत राहिली. भैरवनाथ ग्राम विकास पॅनल व जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल समोरासमोर लढले.…

भाजपचे इंदापूर तालुक्यातील 26 पैकी 19 ग्रामपंचायतींवर वर्चस्व.

दि. २१ डिसेंबर हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार संपन्न. इंदापूर : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व…

हिंगणगाव ग्रामपंचायतीवर भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व कायम…. सत्ताधारी रमेश देवकर गट पुन्हा सत्तास्थानी…. सरपंचपदी सौ रसिका दिगंबर आरडे

दि. २१ डिसेंबर इंदापूर : संवेदनशील ग्रामपंचायत निवडणूक म्हणून घोषित हिंगणगाव ग्रामपंचायतीवर अखेर भैरवनाथ ग्रामविकास पॅनल प्रमुख माजी सरपंच रमेश देवकर गटाने बाजी मारली. नऊ सदस्य व सरपंच असे दहा…

हिंगणगाव ग्रामपंचायत ची  पंचवार्षिक निवडणूक शांततेत पडली पार

दि. १९ डिसेंबर १६ इंदापूर : तालुक्यातील रविवारी (दि १८) रोजी पार पडलेल्या २६ ग्रामपंचायत निवडणुकी पैकी हिंगणगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडली. हिंगणगाव ग्रामपंचायत ची निवडणूक अनेक…