दिवाळीत झेंडुने खाल्ला भाव .. इंदापूरच्या फुल बाजारात झेंडू तेजीत
इंदापूर : आजपासून सुरू होत असलेल्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. ऐन दिवाळीत फुलांच्या बाजारात झेंडुला ८० – १३० रुपये, दर मिळाल्याने शेतकरी आनंदी झाला. शेतकरी फुल बाजारात समाधानी असल्याचे…










