Month: January 2024

सर्वसामान्य माणसाचा नेता हरपला – हर्षवर्धन पाटील  – आ.अनिल बाबर यांना श्रद्धांजली 

दि.३१ जानेवारी इंदापूर : आमदार अनिल बाबर आमचे जिवलग मित्र होते. अत्यंत सकारात्मक विचाराने राजकारण, समाजकारण करणाऱ्या राज्यातील सुसंस्कृत नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा नेता हरपला आहे,…

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार -गणेश लोंढे पुणे जिल्हा प्रभारी राष्ट्रीय समाज पक्ष…. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने घोंगडी बैठका व गाव भेट दौऱ्याचे आयोजन

दि.३१ जानेवारी इंदापूर : येणारी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गाव भेट दौऱ्याचे करण्यात आले. मंगळवार (दि.३०) जानेवारी रोजी काटी तालुका इंदापूर गावात नागरिक…

इंदापूरच्या विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मार्फत फेब्रुवारीपासून सायबर क्राईम व सिक्युरिटी विषयी समुपदेशन व मार्गदर्शन होणार : प्राचार्य डॉक्टर सुजय देशपांडे

दिनांक ३० जानेवारी इंदापूर : येत्या फेब्रुवारी २०२४ पासून इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मार्फत सायबर क्राईम आटोक्यात आणण्यासाठी आमच्या कॉलेज सह इंदापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सूर्यकांत…

शिबिरातील अनुभवाच्या शिदोरीचा विद्यार्थ्यांनी जीवनात उपयोग करावा – राजवर्धन पाटील   …  .. राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना अन्नधान्याच्या किटचे वाटप

दिनांक २९ जानेवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे , राष्ट्रीय सेवा योजना व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित ‘युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास…

राजवर्धन पाटील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मंगळवारी उपलब्ध 

२९ जानेवारी इंदापूर : इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख, निरा भिमा व कर्मयोगी शंकरावजी पाटील कारखान्याचे संचालक राजवर्धनदादा पाटील हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी तसेच ज्येष्ठांचे आशिर्वाद घेणेसाठी…

महायुतीतील दोन आमदारांसमोरच सुप्रिया सुळे यांची केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका … आमदार भरणे व मानेंची आळी मिळी गुपचिळी

२९ जानेवारी २०२४ भारत हा कृषिप्रधान देश आहे परंतु या देशाला कृषी मंत्री नाही देशाला शरद पवार हे कृषिमंत्री म्हणून दहा वर्ष मिळाले त्यांनी तुमच्या आशीर्वादाने काम केले. त्यानंतर देशात…

रेश्मा शेख यांना सामाजिक कार्यातील मानद डॉक्टरेट पुरस्कार जाहीर

इंदापूर : शहरात समाजसेवेत कार्यरत असणाऱ्या रेश्मा शेख यांना ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन च्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मानद डॉक्टरेट पुरस्कार जाहीर करण्यात आला. रेश्मा शेख या गेल्या दहा वर्षापासून…

गावपण टिकवण्यासाठी धार्मिक अधिष्ठान महत्वाचे – हर्षवर्धन पाटील – बावडा येथे अखंड हरिनाम सप्ताह शुभारंभ 

इंदापूर बावडा गावात पूर्वजांनी अनेक मंदिर बांधली आहेत, या मंदिरांचे सुशोभीकरण आपण सर्वांनी केले. गावचे गावपण टिकून राहावे व सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करण्यासाठी धार्मिक अधिष्ठान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन…

दिनांक २४ जानेवारी निमंत्रक यशवंतराव माने : आमदार तथा संचालक आप्पासाहेब जगदाळे : माजी सभापती तथा संचालक विलासराव माने : सभापती रोहित मोहोळकर : उपसभापती व सर्व संचालक मंडळ टिप…

आजपासून सुरू होणाऱ्या भव्य कृषी,जनावरे प्रदर्शन,घोडेबाजार व डॉग शो साठी तालुक्यातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे