इंदापुरात युवकावर गोळीबार … इंदापूर हादरले
इंदापुर (दि.३०) : शहरात गजबजलेल्या व वर्दळीच्या ठिकाणी इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एका तीस वर्षे युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून यामुळे इंदापूर शहर हादरले असून संपूर्ण शहरांमध्ये एक प्रकारे दहशतीचे…









