दादा मनाने मोठ्या उंचीचे; असा दादा होणे नाही – हर्षवर्धन पाटील
संघर्ष नको दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन काम करावे;दादांची इच्छा! •भाषणात हर्षवर्धन पाटील यांचे डोळे पाणवले. इंदापूर : सत्ता सामान्य जनतेसाठी राबवायची असते हे सूत्र दादांनी राबविले. देशात नव्हे तर जगात…







