मंडलाधिकारी बाळासाहेब कोकणे यांना तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी पदोन्नती बद्दल दिल्या शुभेच्छा…
दि. ३० मे इंदापूर : मंडल कृषी अधिकारी भिगवण या ठिकाणी कार्यरत असणारे मंडलाधिकारी बाळासाहेब कोकणे यांची पदोन्नती जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी पुणे या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी…
