थकबाकी शून्य करा अन् अखंडित वीज सेवेसाठी यंत्रणा अद्यावत ठेवा … महावितरणचे संचालक (संचालन) श्री. अरविंद भादीकर यांच्या सूचना
दिनांक ३१ मार्च विजेची थकबाकी शून्य करा, तसेच ग्राहकांना अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी वीज उपकेंद्रातील यंत्रणा अद्यावत ठेवून रोहित्रांची देखभाल दुरुस्ती करावी अशा सूचना महावितरणचे नूतन संचालक (संचालन)…
