Month: April 2023

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक निकालाची उत्कंठा आज संपणार …..दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार……दिग्गजांचे  भवितव्य कालच मतपेटीत झाले बंद… 

दि. २९ एप्रिल इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुक मतदान प्रक्रिया शूक्रवार दि.२८ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीमध्ये पार पडली. एकुण १८ जागा असुन…

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये परिवर्तन अटळ…. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली : महारुद्र पाटील

दि. २५ एप्रिल इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी मतदार हा शनिवारी २८ एप्रिल रोजी विमान या चिन्हावर शिक्का मारून तालुक्यातील हुकूमशाही कायमची मोडीत काढणार आहे. जर आम्ही स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल या…

रेशमा शेख, सदस्या दक्षता समिती यांच्या माध्यमातून इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बांधवांना रमजान ईद निमित्त शीरखुर्मा ची मेजवानी

दि. २५ एप्रिल इंदापूर : काल (दि.२४) रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्त रेश्मा शेख, सदस्या दक्षता समिती इंदापूर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमध्येच खास पोलीस बांधवांसाठी…

तुमच्या हातून समाजाची सेवा घडावी……माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून नवनियुक्त पोलिसांना शुभेच्छा… ‌‌

दि. २३ एप्रिल आपल्या इंदापूर तालुक्यातील तब्बल २८ तरूण-तरूणींनी अथक प्रयत्नातून पोलिस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केले असून या सर्वांनी समाज्याची चांगल्या प्रकारे सेवा करून आई-वडिलांचे नाव उज्वल करावे,हि अपेक्षा…

सर्व धर्म समभाव जोपासण्यात पत्रकारांचा देखील महत्वाचा वाटा : रेश्मा शेख, प्रदेश सचिव  मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य

दि. २३ एप्रिल इंदापूर : काल ( दि.२२) रोजी पवित्र रमजान ईद च्या सणानिमित्त शीरखुर्मा खाण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या घरी अनेक जाती धर्मांच्या लोकांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली त्यात पत्रकार…

सर्व धर्म समभाव जोपासण्यात पत्रकारांचा देखील वाटा : रेश्मा शेख, प्रदेश सचिव  मानव विकास परिषद महाराष्ट्र

दि. २३ एप्रिल इंदापूर : काल ( दि.२२) रोजी पवित्र रमजान ईद च्या सणानिमित्त शीरखुर्मा खाण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या घरी अनेक जाती धर्मांच्या लोकांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली त्यात पत्रकार…

सौरभ शिंदे यांची पवित्र रमजानच्या अखेरच्या दिवशी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी…… मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित

दि. २२ एप्रिल इंदापूर : शहरात अल तक्वा मस्जिद, गणेशनगर, येथे काल (दि.२१) अखेरच्या दिवशी सौरभ लक्ष्मण शिंदे यांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी चे आयोजन केले होते. यावेळी शहरातील मुस्लिम…

हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून निमगाव केतकीच्या ईदगाह सुशोभीकरणासाठी मिळणार १५ लाखाचा निधी….. राजवर्धन पाटील यांची घोषणा

दि. २० एप्रिल इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे माध्यमातून निमगाव केतकी येथील मुस्लिम दफनभूमी शेड उभारणे व ईदगाहच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळातून रु.१५ लाखाचा निधी दिला जाईल,…

श्रीनिवास शेळके इंदापूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

दि. २० एप्रिल इंदापूर : श्रीनिवास शेळके इंदापूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष यांच्या प्रयत्नातून मुस्लिम बांधवांसाठी कर्मयोगी सहकारी साखर कारखाना नजीक पठाण वस्ती येथे बुधवार (दि.१९) रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात…

आमदार यशवंत माने यांचा बाजार समितीच्या संचालक बिनविरोध निवडीनिम्मित सत्कार

दि. १८ एप्रिल वडापुरी (प्रतिनिधी): इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी मोहोळचे आमदार यशवंत माने यांची निवड बिनविरोध झाल्याने त्यानिमित्ताने लहुजी शक्ती सेना, मातंग एकता आंदोलन व दै.जनप्रवासचे तालुका प्रतिनिधी…