प्रा.डॉ. भोर सर यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले -हर्षवर्धन पाटील
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कला शाखा प्रमुख व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिमाजी काशिबा भोर यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमाचे व अर्थशास्त्र विभागातील माजी…









