Month: March 2024

अल्पसंख्यांक समाजातील ३ कोटी रुपयांच्या निधीचे श्रेय घेणाऱ्यांनी किती अल्पसंख्यांक युवकांना नोकऱ्या लावल्या :- अंकिता पाटील-ठाकरे.

दिनांक १ मार्च इंदापूर : दि १ मार्च इंदापूर तालुक्यामध्ये आमदार साहेबांना सतत श्रेय घेण्याची सवय लागली आहे. नुकतेच महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील विविध विकास कामांसाठी ३ कोटी…