आधार पत्रिकेवरील माहिती अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

आधार पत्रिकेवरील माहिती अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* पुणे दि.३०:- संपादक प्रकाश आरडे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या सुचनेनुसार गेल्या दहा वर्षापूर्वी काढण्यात आलेल्या परंतू माहिती अद्ययावत न झालेल्या…