दिनांक ६ डिसेंबर

 

माळशिरस दि.०५ जिल्हा परिषद शाळा माळखांबी या ठिकाणी बोरगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व खोखो खेळाच्या मैदानाचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.धनश्री राजेंद्र गमे पाटील यांच्या शुभहस्ते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.निशांत चव्हाण, पालक श्री.ज्ञानेश्वर सरतापे, श्री.राजेंद्र गमे पाटील, केंद्रातील सर्व शिक्षक आदी मान्यवर यांच्या उपस्थित करण्यात आले.

यामध्ये जिल्हा परिषद शाळा माळखांबीने खालील प्रमाणे यश मिळविले

 

लहान गट मुले कबड्डी : प्रथम क्रमां

लहान गट मुले लंगडी. : प्रथम क्रमांक

लहान गट मुले खोखो. : प्रथम क्रमांक

लहान गट मुली खोखो. : प्रथम क्रमांक

 

वैयक्तिक स्पर्धा

 

लहान गट मुले100 मीटर धावणे-

संदेश दीपक चंदनशिवे :द्वितीय क्रमांक

लहान गट मुली शंभर मीटर धावणे

अमृता ज्ञानेश्वर सरतापे : द्वितीय क्रमांक

श्रावणी प्रताप साठे : तृतीय क्रमांक

 

बुद्धिबळ स्पर्धा

 

लहान गट मुले

संदेश दीपक चंदनशिवे : द्वितीय क्रमांक

स्वप्निल सचिन साठे : द्वितीय क्रमांक

लहान गट मुली

जन्नत इस्माईल शिकीलकर : प्रथम क्रमांक

सायली सागर बाबर : द्वितीय क्रमांक

 

मोठा गट मुले व मुली

कबड्डी, लंगडी व खोखो या तीनही क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक

वैयक्तिक स्पर्धा

मोठा गट मुले शंभर मीटर धावणे

प्रदीप शामराव काळे : प्रथम क्रमांक

वेदांत भाऊसाहेब साठे : द्वितीय क्रमांक

वंशराज सतीश साठे : तृतीय क्रमांक

मोठा गट मुली 100 मीटर धावणे

 

आरोही सचिन गायकवाड : प्रथम क्रमांक

तृप्ती दादासो गमे : व्दितीय क्रमांक

प्राची सोमनाथ बोलभट : तृतीय क्रमांक

 

वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *