संकटाचा सामना करण्याची ताकत ओबीसीमध्ये : विलास वाघमोडे.
दिनांक ३ डिसेंबर इंदापूर : शासनाने दिलेले आरक्षण हे आपल्या हक्काचे आरक्षण आहे.आपल्या हक्काच्या आरक्षणावर कोणी घुसखोरी करू पहात असेल तर त्याला वेळीच प्रतिकार करण्यासाठी ओबीसी,भटक्या विमुक्त जाती, जमाती,मागासवर्गीय व…
