Month: October 2024

कळंब येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

इंदापूर तालुक्यातील कळंब गावी, प्रविणभैय्या माने यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात…

हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेश सोहळा ठरणार ऐतिहासिक! .. सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष! .. इंदापूरात गर्दीचा नवा विक्रम प्रस्थापित होणार 

इंदापूर : राज्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमधील प्रवेश सोहळा सोमवारी (दि. 7) सकाळी 10 वा. संपन्न होत असून, हा सोहळा ऐतिहासिक…

निमगाव ग्रामीण रुग्णालय येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

सोनाई परिवाराचे संचालक तथा माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रवीण माने यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज निमगाव येथील ग्रामीण रुग्णालय…

इंदापूर महाविद्यालयच्या विद्यार्थ्यानी उपजिल्हा रुग्णालयातील परिसर केला स्वच्छ

इंदापूर महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात . दिनांक ०१ ऑक्टोबर 2024 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी…

शाळा व महाविद्यालय परिसरात शिस्त,कायदा व सुव्यवस्थेचे पालन होण्यासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला दिले निवेदन

सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी इंदापूर येथे युवकाने गोळीबार केल्याने शैक्षणिक परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका…

काटी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती जिल्हा परिषद पुणे तथा संचालक श्री प्रवीण माने यांच्या माध्यमातून संपूर्ण इंदापूर तालुक्यातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर…

श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा होणार कायापालट,आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजुर

इंदापूर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दगडवाडी येथील श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पुर प्रतिबंधात्मक संरक्षक भिंत व घाट बांधणीच्या कामासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून…