Month: October 2024

जंक्शन एम आय डी सी चा प्रश्न मार्गी : आमदार दत्तात्रय भरणेसह इंदापूर करांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने इंदापूर तालुक्यातील ‘जंक्शन’ ‘एमआयडीसी’चा प्रश्न मार्गी : आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती एमआयडीसी’साठी शेती महामंडळाची जागा उपलब्ध करुन देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय: – इंदापूर : तालुक्यातील…

शेटफळगढे गावात नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

इंदापूर : (दि.१३) तालुक्यातील शेटफळगढे येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रविण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास शेटफळगढे व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली.…

मलिदा गॅंग हटाव इंदापूर तालुका बचाव ची गरज : अंकिता पाटील ठाकरे

व्याहळी येथून अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ इंदापूर : (दि.१३ ) तालुक्यात गेल्या दहा वर्षांमध्ये बेरोजगार युवक, महिला यांच्या हाताला काम प्रयत्न झालेला नाही. तसेच दूरदृष्टीच्या नेतृत्वाअभावी तालुका…

भांडगाव येथील नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास भांडगाव व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. भांडगाव…

बापासाठी लेक मैदानात … रविवार पासुन अंकिता पाटील ठाकरे यांची तालुक्यात जनसंवाद यात्रा    

इंदापूर : अंकिता पाटील ठाकरे यांच्या एका डरकाळी ने उभ्या महाराष्ट्रात इंदापूर विधानसभेत हाय होल्टेज विधानसभा निवडणुक होणार हे निश्चित झाले होते.ते वाक्य होते दुधसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत “काहिही झाले…

इंदापूर महाविद्यालयामध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा. 

आज (दि.१०ऑक्टोंबर 2024 ) रोजी कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे मानसशास्त्र विभागात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन सरवदे यांच्या…

अंकिता पाटील ठाकरे यांची रविवारपासून जनसंवाद यात्रा  … इंदापूर तालुक्यात जनतेशी साधणार संवाद 

इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे या इंदापूर तालुक्यात रविवार (दि.13) पासून जनसंवाद यात्रा काढणार आहेत. या जनसंवाद यात्रेदरम्यान अंकिता पाटील ठाकरे ह्या इंदापूर तालुक्यात गावोगावी…

सामुहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला इंदापूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सामूहिक बलात्कार प्रकरणातील 13 वर्षे फरार असलेल्या एका आरोपीच्या इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने पकडून त्याच्या मुसक्या आवळून मोठी कामगिरी केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज…

हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर निवासस्थानी नवराञोत्सवानिमित्त सप्तशती पाठ वाचन

इंदापूर : येथील हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी (भाग्यश्री बंगलो) येथे शारदीय नवराञोत्सवानिमित्त महिलांचे सप्तशती पाठ वाचन मंगळवारी (दि.8) उत्साही वातावरणात संपन्न झाले. या सप्तशती पाठ वाचनामध्ये उपस्थित महिलांची संख्या लक्षणीय…

भिगवण येथील महिलांनी अनुभवली होम मिनिस्टर खेळाची मजा

भिगवण येथील महिला वर्गासाठी प्रविणभैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला. भिगवण येथील व्यंकटेश लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या…