{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

इंदापूर : बहुजन मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा करमाळा यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांचा सन्मान सोहळा शुक्रवार (दि. २७ ) रोजी पंचायत समिती सभागृह करमाळा येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सौ. आशाताई चांदणे सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष यांनी दिली.

सौ. आशाताई चांदणे स्वराज्य न्युज शी बोलताना म्हणाल्या की हा उपक्रम आम्ही बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रत्येक वर्षी करीत आसतो यंदाचे चौथे वर्ष आहे. गुणवंत विद्यार्थ्यां बरोबरच पालक व गुरुजन वर्ग देखील उपस्थित असतात. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास प्रबळ होत असतो, व भविष्यातील योग्य दिशा दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसांचा देखील सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम डॉ.अमित कदम, गटविकास अधिकारी करमाळा व मनोज राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी स्वच्छता धाराशिव तथा तत्कालीन गटविकास अधिकारी करमाळा यांच्या अध्यक्षतेखाली होत असुन

 

प्रमुख उपस्थिती 

गणेश भाऊ करे पाटील,, अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्था,करमाळा, रणजीत माने, पोलीस निरीक्षक करमाळा, डॉ.निलेश मोटे,मोटे हॉस्पिटल करमाळा, ॲड. डॉ. बाबुराव हिरवे, अध्यक्ष ग्राम सुधार समिती करमाळा, किरण सूर्यवंशी बालविकास प्रकल्प अधिकारी करमाळा, पाटकर मॅडम पर्यवेक्षिका बालविकास प्रकल्प करमाळा, अंकुर शिंदे माजी सैनिक तालुका अध्यक्ष करमाळा, भारती परचंडराव मॅडम पर्यवेक्षिका बालविकास प्रकल्प करमाळा , विलास देवबा नाईकनवरे सुभेदार मेजर इंडियन आर्मी संस्थापक योद्धा करिअर अकॅडमी जेऊर हे आहेत तर

 

मान्यवर उपस्थिती म्हणून 

पंडित हनुमंते संस्थापक अध्यक्ष बहुजन मराठी पत्रकार संघ म. राज्य, सूर्यकांत तादलापुरकर प्रदेशाध्यक्ष मास संघटना, आप्पासाहेब लोखंडे प्रदेशाध्यक्ष, प्रकाश आरडे मुख्य संपादक स्वराज्य न्युज हे आहेत

 

आशाताई चांदणे सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष

बाळासाहेब भिसे जिल्हा उपाध्यक्ष, प्रमिला जाधव जिल्हा महिला उपाध्यक्ष आबासाहेब झजाडे जिल्हा सचिव

प्रमोद खराडे करमाळा तालुका अध्यक्ष, दादासाहेब शिंदे तालुका उपाध्यक्ष , संभाजी शिंदे तालुका कार्याध्यक्ष, संजय चांदणे तालुका सदस्य, माधुरीताई कुंभार तालुका सदस्य, सचिन नवले तालुका सदस्य, हिराबाई देमुंडे तालुका सदस्या, श्रीमंत दिवटे तालुका सदस्य, सुवर्णा निंबाळकर तालुका सदस्या,

 

सदर कार्यक्रमाचे संयोजक बहुजन मराठी पत्रकार संघातील जिल्हा व तालुका पदाधिकारी व सदस्य आहेत

कार्यक्रमाचे स्थळ पंचायत समिती सभागृह करमाळा असून शुक्रवार (दि. २७ ) रोजी सकाळी ११: ३५ वाजता संपन्न होत आहे तरी गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक पालक व समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आशाताई चांदणे सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष यां

नी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *