अखेर अजित दादा यांचे पार्थिव अनंतात विलीन ..लाखांचा पोशिंदा कायमचा नजरेआड 

इंदापूर : विमान अपघातात मृत्यू पावलेल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार यांनी भडाग्नी दिला. यावेळी मा मुख्यमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,…

अखेर अजित दादा यांचे पार्थिव अनंतात विलीन ..लाखांचा पोशिंदा कायमचा नजरेआड ..

इंदापूर : विमान अपघातात मृत्यू पावलेल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिवावर आज विद्या प्रतिष्ठान बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार यांनी भडाग्नी दिला. यावेळी मा मुख्यमंत्री…

अजितदादांच्या निधनाने राज्याचे अपरिमित नुकसान – हर्षवर्धन पाटील

इंदापूर : राज्याच्या राजकारणामध्ये गेली जवळपास 40 वर्षे अजितदादा हे नाव नेहमी अग्रभागी राहिले. संपूर्ण राज्या बरोबर पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अजितदादांच्या अचानक जाण्याने राज्याचे भरून…

अंकिता पाटील ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

इंदापूर : (दि.२१) : पुणे जिल्हा परिषदेच्या दि. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बावडा-लुमेवाडी जि. प. गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार म्हणून अंकिता हर्षवर्धन पाटील (ठाकरे) यांचा उमेदवार अर्ज…

प्रेमकुमार जगताप यांच्या वतीने वडापुरी–माळवाडी गटात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

इंदापूर, : पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सचिव प्रेमकुमार जगताप यांच्या वतीने वडापुरीमाळवाडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सोनाई उद्योग…

इंदापूर पंचायत समिती चे शाखा अभियंता दाऊद शेख यांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

इंदापूर :-इंदापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता दाऊद शेख यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या नित्कृष्ट दर्जाच्या कामांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या भुमिगत…

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याकडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य -हर्षवर्धन पाटील … उच्चांकी रु. ३३५० दराबद्दल हर्षवर्धन पाटील व बाबुराव बोत्रे पाटील यांचा सत्कार

इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी लि.कडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, चालू गळीत हंगामामध्ये उच्चांकी रु. ३३५० प्रति टन…

नीरा भीमा कारखान्याची उच्चांकी रु. ३१०१ प्रमाणे उचल – सौ.भाग्यश्री पाटील 

इंदापूर : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी चालु सन २०२५ -२६ च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु. ३१०१ प्रमाणे उच्चांकी उचल…

नीरा भीमा कारखान्याचे एका दिवसात ६४०० मे.टन उच्चांकी ऊस गाळप : सौ.भाग्यश्री पाटील यांची माहिती

इंदापूर : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५- २६ च्या चालु असलेल्या २५ व्या ऊस गळीत हंगामामध्ये एका दिवसात गाळपाच्या कारखान्याच्या इतिहासामध्ये मंगळवारी (दि. २)…

इंदापूर नगरपरिषद निवडणुक … कोण होईल नगराध्यक्ष .. सविस्तर विश्लेषण

इंदापूर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीचा प्रचार जोरदार सुरु असुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष व कृष्णा भीमा विकास आघाडी मध्ये प्रमुख लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षा तर्फे भरत…