- दि. २० फेब्रुवारी

इंदापूर : माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती उत्सव सोहळ्यास अनेक राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे हे महापुरुषांचे जयंती उत्सव कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरी करीत असतात व याच कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवीत असतात. महापुरुषाच्या विचारधारेवर चालणारे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांचा दांडगा संपर्काची अनुभूती या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहावयास मिळाली.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय(मामा)भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि पुणे जिल्हा परिषद मा.आरोग्य सभापती मा प्रविणभैया माने यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
इतरही मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, माजी आरोग्य सभापती पुणे जिल्हा परिषद प्रवीण भैय्या माने, माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, प्रा.अशोक मखरे सर,आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी मनोगत व्यक्त करून तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा.नगराध्यक्ष विठ्ठल(आप्पा)ननवरे,मा.नगराध्यक्ष सुरेश नाना गवळी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,नगरसेवक अनिकेत दादा वाघ,प्रा.अशोक मखरे,मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,आर.पी.आय.तालुकाध्यक्ष,बाळासाहेब सरवदे,सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव शिंदे,इंदापुर आर.पी.आय.पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे,वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष, हनुमंत कांबळे,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मा.शहराध्यक्ष,अनिल राऊत,राजू गुळीक,निखिल बाब्रस,लक्षमण देवकाते,राजु सागर,प्रशांत शिंदे,सुभाष खरे (सर)
चंद्रकांत सोनवणे,बाळासाहेब आडसुळ,विकास खिलारे, महादेव लोखंडे,मा.नगरसेवक सुधीरशेठ मखरे,बाळासाहेब मखरे (सर),अल्पसंख्याक अध्यक्ष,अहमदरजा सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस मा.शहराध्यक्ष अरबाज शेख,कार्याध्यक्ष वसिमभाई बागवान,मुकुंद दादा साळुंखे,अनिल चव्हाण,शुभम मखरे,नाथा ढावरे,प्रविण ननवरे,शाहिदभाई
बागवान,अजय सोनवणे,विलास सोनवणे, बोधीसत्व मखरे, ज्ञानेश्वर सोनवणे, विजय शिंदे, दादा ढावरे,शिवाजी नारायण मखरे,दत्तु शिंदे,राजु शिंदे,अनंद मखरे, सागर सोनवणे व सर्व समाज बांधव उपस्थित होता.
कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे मिञ परिवार यांनी केले.
