नितीन गडधरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
वरवडे/प्रतिनिधी

बैरागवाडी मोडनिंब येथील भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख कै,राहुल जाधव (माळी )यांचा कुटुंबांना ,छत्रपती उद्योग समूह यांच्या माध्यमातून दहा हजार रूपयेची मदत केली व कुटुंबांनाची विचारपूस केली तुम्हाला भविष्यात काही अडचण असल्यास आम्ही तुम्हाला सदैव मदत करू असा आधार दिला यावेळी , भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील जलतज्ज्ञ अनिल पाटील, यांच्या हस्ते मदत करण्यात आली यावेळी ,राजे छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, तथा छत्रपती उद्योग समूहाचे अध्यक्ष नितीन गडधरे,व सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आदी उपस्थित होते
