संतोष वाघमारे :  टेंभुर्णी (प्रतिनिधी

आधुनिक पद्धतीने ड्रोन द्वारे मोजणी झालेस गाव गावातील तंटे कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन आ. बबनराव शिंदे यांनी सापटणे येथे गावठाण भूमापन ड्रोन सर्वे कार्यक्रमाचे शुभारंभ प्रसंगी केले
उपाअधीक्षक भूमी अभिलेख माढा कार्यालय, पंचायत समिती माढा कार्यालय कुर्डूवाडी व सर्वे ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने माढा तालुक्यातील 86 गावांचा द्रोण द्वारे गावठाण भूमापन कामाचा मौजे सापटणे (टे) ता.माढा या गावातून मा.आ.बबनदादा शिंदे यांच्या हस्ते गावठाण भूमापन ड्रोन सर्वे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
शुभारभप्रसंगी प्रांत अधिकारी ज्योती कदम तहसीलदार – राजेश चव्हाण गट विकास अधिकारी:- डॉ.संताजी पाटील उपाधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती पूजा अवताडे मॅडम माजी उपसभापती बंडूनाना ढवळे
कृषी अधिकारी संजय पाटील
बँक ऑफ बडोदा मॅनेजर विनोद मांडवे,तलाठी प्रीती काळे ग्रामसेवक मोहन नेवरे,सरपंच नागनाथ सावता कुबेर,उपसरपंच कविता बापूसाहेब कोरडे,बाळासाहेब विठोबा ढवळे, भिमराव ढवळे, जनार्धन ढवळे, नागनाथ ढवळे,जगन्नाथ ढवळे, संतोष जगताप,प्रमोद ढवळे, पांडुरंग ढवळे, संजय शिंदे, रवी कुबेर, नारायण गायकवाड, ब्रह्मदेव धोत्रे, दत्तात्रय खंडे,महादेव कुबेर, धनंजय कुबेर,पिंटू गायकवाड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *