प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी : हर्षवर्धन पाटील
दिनांक २२ मार्च इंदापूर येथे शासकीय सेवेत निवडीबद्दल युवक-युवतींचा सत्कार इंदापूर : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कायद्याच्या चौकटीत राहून जनहिताची कामे करावीत, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे…
