हर्षवर्धन पाटील यांचे विषयी वाढतेय सहानभूती…. चक्क उमेदवाराने दिला पाठिंबा! … आमची माती, आपली माणसं, आपला परिवार ग्रुपचा पाठिंबा
इंदापूर तालुक्यात 60 गावात ग्रुपचे काम इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचे विषयी जनतेमध्ये सहानुभूती वाढत असून, आपली नाती, आपली माणसं,…






