शासनाच्या “दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय” निर्णयाचे इंदापुरात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने पेढे वाटून केले स्वागत
दि. १२ नोव्हेंबर इंदापूर : प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय शासनाच्या या निर्णयाचे स्वागत संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून केले. गेली 25 वर्ष दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी लढणारे,…
