वरवडे : प्रतिनिधी : सागर कांबळे
म्हैसगाव विठ्ठल काॅर्पोरेशन साखर कारखान्याने पहिला ऊसाचा हप्ता 2300 जाहीर केल्यामुळे व ऊस वाहतूकदार यांनी कोठेही वजनकाटा करून चेक करावे असे आवाहन केल्यामुळे आ,संजय मामा शिंदे यांचा निर्णयाचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांचा टाकळी (टे) मा,सरपंच,मा.संचालक विठ्ठलराव शिंदे स.सा.का तथा संचालक मार्केट कमिटी मा.श्री.हिम्मतभाऊ सोलनकर यांच्या निवासस्थानी आ,संजय मामा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उद्योजक प्रदिपमामा जगदाळे ,जि,प,सदस्य शिवाजी पाटील चांदजकर,लव्हे सरपंच विलास दादा पाटील, विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना संचालक वेताळ आण्णा जाधव ,आढेगाव सरपंच चित्राताई वाघ,माढेश्वरी संचालक भारत चंदनकर,आलेगाव सरपंच जयसिंग चंदनकर ,सरपंच,आण्णा,झिंजे,अमोल देवकते, राजेंद्र राजमाने, शेतकी अधिकारी थिटे साहेब, राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब पाटील, विलास भोसले,बापुराव वाघमोडे,गोरख सोलनकर,विकास पिसाळ ,प्रभाकर जाधव, बाळु काळे,सचिन सोनवणे,नयन सुरवसे,संदीप काळे,विश्वचरण सोलनकर, मच्छीद्र गोफणे,प्रकाश सोनवणे, बासुभई मुलाणी,गौतम गायकवाड ,रमाकांत राजमाने ,राजेंद्र पाटील,परमेश्वर श्रीराम ,किसन पाटील, कैलास पिसाळ, आदी उपस्थित होते
