ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहर वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर..
दि. ११ मे इंदापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या दहा मे रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी इंदापूर शहर यांनी भव्य असे रक्तदान…
