Month: March 2024

एकच ध्यास सुप्रियाताई होणार खासदार… इंदापूर तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर व शहराध्यक्ष रेश्मा शेख प्रचाराच्या रणांगणात

दिनांक १८ मार्च इंदापूर : लोकसभा २०२४ चे पडघम महाराष्ट्रभर घुमु लागले आहेत . जो तो पदाधिकारी आपापल्या उमेदवाराचा प्रचार मनापासून करीत आहे तर काही पदाधिकारी आपण प्रचार करीत असल्याचे…

ॲड. रेशमा गार्डे व ॲड. पल्लवी अवचर यांची भारत सरकार नोटरी पदी निवड

दिनांक १७ मार्च इंदापूर : इंदापूर न्यायालयात विधी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला ॲड. रेशमा गार्डे व ॲड. पल्लवी अवचर यांची नुकतीच भारत सरकार नोटरी पदी निवड झाली. यामुळे विधी क्षेत्रातील…

कार्यकर्त्याची कदर करण्यापेक्षा सोनाई दूध संघाने दुधाला जास्तीचा दर द्यावा : मनोहर भोसले

दिनांक १७ मार्च इंदापुर : स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सर्वच निवडणुकांमध्ये मतदार व शेतकऱ्यांना गृहीत धरून आश्वासनांची खैरात केली जाते . या भुलथापांना आता मतदार व शेतकरी बळी पडणार नाहीत असे…

वडिलांच्या अपघाती निधनाने पोरके झालेल्या लहानग्यांना हर्षवर्धन पाटील यांचा आधार… शिक्षणाची घेतली जबाबदारी

दिनांक १६ मार्च अपघातात निधन झालेल्या सुनील शिंदे यांच्या मुलांना हर्षवर्धन पाटील यांचा आधार, घेतली शिक्षणाची सर्व जबाबदारी. इंदापूर ( भांडगाव ) : भांडगाव ता. इंदापूर येथील पोपट शिंदे यांचे…

लोकसभेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली लहुजी शक्ती सेनेचे बैठकांचे आयोजन

दिनांक १६ मार्च इंदापूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांची जय्यत तयारी झालेली आहे. प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच महाविकास आघाडी व महायुती चे घटक पक्ष यांना देखील कमालीचे महत्व प्राप्त…

महावितरणची आर्थिक परिस्थिती चिंताजनक, थकीत वीजबिल वसुलीशिवाय पर्याय नाही : पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांची माहिती

दिनांक १४ मार्च बारामती : गेल्या काही महिन्यांपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील मासिक वीजबिलांची १०० टक्के वसूली होत नसल्याने थकबाकीमध्ये वाढ झाली असून, महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक होत आहे.…

भांडगाव येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी प्रयत्न – हर्षवर्धन पाटील

दिनांक १३ मार्च इंदापूर : भांडगाव-आलेगाव खुर्द येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर जलसंपदाचे अधिकारी व संबंधितांची आठ दिवसात बैठक घेतली जाईल, तसेच जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री…

श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर उपक्रमशील शिक्षिका नंदा गुलाब बनसुडे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

दिनांक १३ मार्च इंदापूर : श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर येथील नंदा गुलाब बनसुडे यांना नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहाच्या वतीने पुणे (सहकारनगर) राजीव गांधी ई लर्निग स्कूल…

श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर उपक्रमशील शिक्षिका नंदा गुलाब बनसोडे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

दिनांक १३ मार्च इंदापूर : श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर येथील नंदा गुलाब बनसुडे यांना नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहाच्या वतीने पुणे (सहकारनगर) राजीव गांधी ई लर्निग स्कूल…

भाटनिमगाव ची शिवानी कदम हिची कृषी सहाय्यक पदी निवड

दिनांक १२ मार्च इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगाव येथील महिपती (तात्या) कदम यांची मुलगी शिवानी हिची नुकतीच ठाणे विभागात कृषी सहाय्यक पदी निवड झाली. शिवानी हिचे शिक्षण शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय…