Month: March 2024

रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा … अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाह

स्वराज्य न्युज : (प्रकाश आरडे) दिनांक ११ मार्च इंदापुर : घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री…

हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज होणाऱ्या बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गट मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

दिनांक १० मार्च इंदापूर : आज (दि १०) हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गट मेळाव्याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे. आजच्या या होणाऱ्या मेळाव्यामध्ये…

मगर हॉस्पिटल कृष्णदृष्टी ॲडव्हान्स आय केअर सेंटर चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न…. 

दिनांक १० मार्च इंदापूर : महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इंदापूर शहरात नामांकित मगर एक्सीडेंट व डोळ्याच्या हॉस्पिटलचे कृष्णदृष्टी ॲडव्हान्स आय केअर सेंटर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून सकाळी १०.३० वाजता…

एस बी पाटील शैक्षणिक संकुल मध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी आंतरराष्ट्रीय परिसंवाद

दिनांक ०९ मार्च ” ग्लोबलाझेशन पेविंग अ वे फॉर इंडिया अँड द वर्ल्ड ” या विषयावर परिसवाद – सिंगापूर व यु. के.च्या दूतावासातील सल्लागारांची उपस्थिती – अंकिता पाटील ठाकरे यांचे…

निमगाव केतकीचे सरपंच यांच्यासह चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

दिनांक ०८ मार्च स्वराज्य न्यूज नेटवर्क : ( प्रकाश आरडे ) निमगाव केतकी : येथील पतसंस्था तसेच ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या कर्मचार्‍याच्या आत्महत्येस कारणीभुत ठरल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमान…

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज चे मोठे यश ….. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकण्याची संधी

दिनांक ०८ मार्च इंदापूर : विद्या प्रतिष्ठान संचलित पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध कंपन्यांचे कॅम्पस…

कर्मयोगी भाऊंनी आपल्या आयुष्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले – हर्षवर्धन पाटील

दिनांक ०८ मार्च माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले…

सणसर येथे शनिवारी सणसर-लासुर्णे गटाचा, तर बावडा येथे रविवारी बावडा-लाखेवाडी गटाचा भाजपचा मेळावा – हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणाकडे लक्ष 

दिनांक ०८ मार्च इंदापूर : भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सणसर येथे सणसर-लासुर्णे गटाचा शनिवारी (दि.9) सायंकाळी 6 वा.,…

सौ. निलोफर रज्जाक पठाण यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या उपाध्यक्षपदी निवड

दिनांक ०८ मार्च इंदापूर : तालुक्यातील कांदलगाव च्या रहिवासी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. निलोफर पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. प्रदीप गारटकर पुणे जिल्हाध्यक्ष…

आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मगर हॉस्पिटल कृष्णदृष्टी ॲडव्हान्स आय केअर सेंटर चा प्रथम वर्धापन दिन…. डोळ्याच्या मागील पडद्याचा (रेटिना) मोफत स्कॅन कॅम्पच्या आयोजन

दिनांक ०८ मार्च इंदापूर : (दि ०८) आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इंदापूर शहरात नामांकित मगर एक्सीडेंट व डोळ्याच्या हॉस्पिटलचे कृष्णदृष्टी ऍडव्हान्स आय केअर सेंटर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून…