कृषि दुतांनी सांगितले कृषि शिक्षणाचे महत्त्
इंदापूर (रेडणी) दि.०४ : रेडणी गावातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,रेडणी या ठिकाणी डॉ.शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालय,बारामती येथील कृषिदुतांनी कृषि शिक्षण दिनानिमित्त कृषि शिक्षणाचे विद्यार्थ्यांना महत्त्व सांगितले. विद्यालयात कृषिदुतांनी डॉ.राजेंद्र प्रसाद…



