नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशील – हर्षवर्धन पाटील …. सणसर कट मधून 22 गावांच्या हक्काच्या 4 टीएमसी पाण्यासाठी प्रयत्नशील …… निरवांगी येथे नंदिकेश्वराचे घेतले दर्शन 

दि. ०५ सप्टेंबर इंदापूर : तालुक्यातून वाहणाऱ्या निरा नदीचे पात्र व नदीवरील बंधारे सध्या कोरडे ठणठणीत पडलेले आहेत. त्यामुळे नीरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी सोडण्याचा विषय आपण शनिवारी झालेल्या कालवा…

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सन्मान …..श्री.नारायणदास रामदास हायस्कूलचे कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

दि. ०५ सप्टेंबर क्रीडा व युवक संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आयोजित इंदापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दि. ३१/०८/२०२३ ते दि. ०२/०९/२०२३ या कालावधीमध्ये मारकड कुस्ती केंद्र इंदापूर…

शेटफळ तलाव 100 टक्के क्षमतेने भरून घेणार- हर्षवर्धन पाटील… भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय होणार …. बावडा येथे शेतकरी व ग्रामस्थांकडून हर्षवर्धन पाटील यांचा सन्मान 

दि. ०५ सप्टेंबर इंदापूर : नीरा डावा कालव्याचे चालू असलेले आवर्तन 20 सप्टेंबर पर्यंत संपवून, दि.21 सप्टेंबर पासून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नीरा डावा कालव्यातून तलावामध्ये…

मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्दैवी – हर्षवर्धन पाटील …. आरक्षण मागणे हा मराठा समाजाचा हक्क

दि. ०३ सप्टेंबर इंदापूर : मराठा समाजातील युवकांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड ) येथे शांततेच्या मार्गाने आमरण उपोषणास बसलेल्या…

सणसर येथे बैलगाडा शर्यतीस उस्फुर्त प्रतिसाद – हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती 

दि. ०३ सप्टेंबर इंदापूर : सणसर येथे काझड-बोरी रस्त्यानजिक आयोजित बैलगाडा शर्यतीस रविवारी (दि.3) उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या बैलगाडा शर्यतीस भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित राहून…

मराठा समाज बांधवांवर झालेला लाटीचार्ज ही अत्यंत दुर्देवी घटना.. …  आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून निषेध व्यक्त

दि. ०३ सप्टेंबर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या श्री.मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटलेल्या मराठा समाज बांधवांवर झालेला लाटीचार्ज ही अत्यंत दुर्दैवी घटना असून लोकशाही मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन…

निवडणुका घेण्यास केंद्र व राज्य सरकार घाबरते… वसंतराव मोरे…..इंदापूरात मनसेच्या नवीन शाखेचे वसंत मोरे यांचे हस्ते  उदघाटन.

दि. ०३ सप्टेंबर इंदापूर : केंद्रसरकारने स्वतला सुरक्षीत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आनेक दिवसापासुन थांबविल्या आहेत.महाराष्ट्रातल्या सर्वच नगरपरिषदा ह्या प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत.राज्य सरकार व केंद्र सरकार हे…

निरा डावा व खडकवासला कालव्यातून उभ्या पिकांना आवर्तन – हर्षवर्धन पाटील ….. शेटफळ तलावात पाणी सोडण्याचा निर्णय

दि. ०२ सप्टेंबर इंदापूर : निरा डावा कालव्यातून तसेच खडकवासला कालव्यातून चालू खरीप हंगामामध्ये उभ्या पिकांना आवर्तन देण्यात येणार आहे. तसेच शेटफळ तलावामध्ये नीरा डावा कालव्याचे आवर्तन संपल्यानंतर पाणी सोडण्याचा…

अंगणवाडी सेविकांचे हर्षवर्धन पाटील यांना राख्या बांधून रक्षाबंधन !

दि. ३० ऑगस्ट अंगणवाडी सेविका व मदतनीस या भगिनींनी इंदापूर येथे राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी सुमारे 200 + अंगणवाडी सेविका व मदतीस भगिनी उपस्थित होत्या. रक्षाबंधनची ओवाळणी…

निधीच्या बाबतीत इंदापूर पॅटर्नची महाराष्ट्राभर चर्चा – आमदार दत्तात्रय भरणे

दि. ३० ऑगस्ट तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता,इंदापूरसाठी जे-जे म्हणून आणता येईल यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असून कुठल्या…