दि. १६ एप्रिल

इंदापूर :  तालुक्यातील कडबनवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी 41 लाख रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन माजी मंत्री विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले, तसेच अन्य विविध विकास कामाचे उद्घाटन व जलभूषण पुरस्कार विजेते भजनदास पवार सर यांचा नागरि सत्कार मोहोळ चे आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते संपन्न झाला. 

यावेळी प्रताप आबा पाटील,सरपंच रामदास शिंगाडे,दीपक जाधव,सचिन सपकळ,अतुल झगडे,सतीश गावडे गुरुजी,लक्ष्मण पवार सर,वैभव शिंगाडे,प्रताप चवरे,छगन शिंगाडे,नितीन जाधव,चंद्रकांत राऊत,तानाजी धोत्रे,सागर मिसाळ,यशवंत कचरे,शब्बीर सय्यद,नवनाथ रुपनवर,सरपंच दादासाहेब जाधव,उपसरपंच आप्पासाहेब गावडे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक ज्ञानदेव मासाळ,रसूल शिंदे,ठेकेदार राहुल पांढरमिसे सह ग्रामस्थ पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *