दि. ८ ऑक्टोबर

माळशिरस (धनाजी साठे): दि.०७.रोजी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन अध्यक्ष पदी सौ. धनश्री राजेंद्र गमे पाटील यांची फेर निवड तर उपाध्यक्षपदी श्री.धनाजी भीमराव साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

निवडीनंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व नूतन उपाध्यक्ष यांचा सत्कार मुख्याध्यापक श्री.रवींद्र क्षीरसागर यांच्या हस्ते पालक सदस्य आणि शिक्षक स्टाफ यांच्या उपस्थित करण्यात आला. 

या वेळी राजेंद्र गमे पाटील, दिपक गमे, दत्तात्रय गमे,शिवाजी गमे,नितीन गमे,निशांत चव्हाण, मच्छिंद्र शिंदे,ज्ञानेश्वर सरतापे, सौ. सुवर्णा गमे,सौ.सुनीता जाधव,व शिक्षक बंधू पाटील सर,कांबळे सर, कळ साइथ सर,जायभय सर,पवार मॅडम, हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *