माळशिरस (दि.०१) : माळखांबी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ .अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती लो.शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भा.ज.पा.चे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य मा.श्री .राजकुमार (नाना ) पाटील हे होते.

 

यावेळी मा.सहदेव कोडग ,मा. शरद गमे पाटील माजी उपसरपंच ,मा.अशोक पुजारी माजी सरपंच मा. डॉ.नागनाथ दगडे प.महाराष्ट्रअध्यक्ष भा.ज.पा. वैद्यकीय आघाडी,मा.दयानंद शेळके चेअरमन दूध डेअरी ,मा. मनुदादा शेळके चेअरमन सोसायटी ,मा. सागर चव्हाण मा.भाऊसाहेब भांगे, मा.कुंडलिक साठे,मा.अंकुश सरतापे माजी अध्यक्ष शिक्षण समिती ,मेजर हनुमंत भगत , भोजलिंग सरतापे,उत्तम बाबर,लक्ष्मण(तात्या) साठे,वामन नाईकनवरे इ.मान्यवरांच्या हस्ते डॉ.अण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत सरतापे यांनी तर आभार प्रदर्शन अनिल जावीर यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ साठे, उपाध्यक्ष सूर्यकांत साठे ,कार्याध्यक्ष सागर साठे ,खजिनदार आनंद साठे ,सचिव किरण सुरवसे ,सहसचिव नागनाथ खंडागळे,रणजित सरतापे,परमेश्वर साठे,आतिश साठे, नागेश जावीर,शशिकांत खंडागळे ,दीपक साठे ,रणजित दादा साठे ,सागर बाबर ,बापू खंडागळे , गणेश पाटोळे,धनाजी मोरे आदींनी अथक परिश्रम घेतले.

 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दयानंद साठे सर यां

नी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *