प्रकाश आरडे……
इंदापूर बाजारपेठेत गेली पाच दशकांहून अधिक काळ ग्राहकांच्या पसंतिस उतरलेले शहा ब्रदर्स वस्त्रदालन म्हणजे… मनपसंद खरेदी…. रास्त भाव…. टिकाऊ कापड,
इंदापूर शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले शहा कुटुंब हे कापड व्यवसायात महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. म्हणूनच मुख्य बाजारपेठेत ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले एकमेव दुकान शहा ब्रदर्स. एक वेळ आवश्य भेट द्या.
