दि. १६ एप्रिल

  

इंदापूर : शिवशंभो प्रतिष्ठान च्या वतीने मुस्लिम बांधवांना खजूर वाटप करण्यात आली.खजूर वाटप करण्याचे हे प्रतिष्ठानचे पाचवे वर्ष आहे.दर वर्षी हा उपक्रम शिवशंभो प्रतिष्ठान चे मार्गदर्शक पोपट पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येतो.शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतिने दर वर्षी अनेक सामजिक उपक्रम घेण्यात येतात.शिवशंभो प्रतिष्ठान चे अध्यक्ष शुभम पवार,मोहिन मोमीन,नितीन पवार,ऋतुराज जाधव,आमजद मोमीन,सैफ पठाण,मुबिन मोमीन,नविद मोमीन,शेखर पवार,सलमान मोमीन,मन्सुर शिकलगर यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन खजूर वाटप करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *