दि. १८ ऑक्टोबर

इंदापूर : (दि१८) इंदापूर येथे नेताजी नगर १०० फुटी रोड महादेव मंदिरासमोर सागर भैय्या पवार मित्र मंडळ व शिवशंभो प्रतिष्ठान च्या वतीने यंदाच्या नवरात्र उत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन शनिवार दि २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आल्याची माहिती आयोजक सागर भैय्या पवार यांनी दिली.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे… ग्रुप दांडिया साठी दिपाली शिवाजीराव खबाले यांच्याकडून प्रथम पारितोषिक ७७७७ व सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक डॉ. सौ वंदना रोहिदास थोरवे यांच्या वतीने ५५५५ व सन्मान चिन्ह,
दांडिया क्वीन : मानाची पैठणी…. सौजन्य सौ सारिका जगताप,
बेस्ट कॉस्ट्यूम – ब्लूटूथ हेडसेट. ..
सौजन्य ..अतुल कारंडे शिवलीला मोबाईल
बेस्ट जोडी – स्मार्ट वॉच (२ नग)
सौजन्य पंचकृष्णा मोबाईल शॉपी
बेस्ट किड्स परफॉर्मनर्स – गिफ्ट हॅम्पर. .
सौजन्य : सोनाली फॅशन (रू १५००)
ग्रुप दांडिया साठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे
सदर स्पर्धेसाठी फक्त महिला व मुलींना प्रवेश मिळणार आहे असे आयोजकांनी सांगितले
