प्रकाश आरडे…

रिपब्लिकन नेते संजय भैया सोनवणे यांनी सरडेवाडी टोल नाक्या विरोधात उभारलेला संघर्ष व तोडफोड आंदोलन अटळ असल्याचे दिसते संजय भैय्या सोनवणे यांनी केलेल्या अनेक मागन्यांपैकी प्रमुख मागणी म्हणजे सरडेवाडी टोलनाक्यापासून २० कि. मी. अंतरापर्यंत सर्व वाहनांना सवलतीच्या दरात पास मिळावा.. या कामी सर्व वाहन धारकांना सरडेवाडी टोल नाका तोडफोड आंदोलनाचे संयोजक रिपब्लिकन नेते संजय भैया सोनवणे यांनी जाहीर आवाहन केले आहे की दि. २७ ऑक्टोबर रोजी (गुरूवार) आपापली वाहने घेऊन  सरडेवाडी टोल नाक्यावर उपस्थित राहावे.आपल्या आंदोलनामुळे एकूण ८४ गावातील वाहनांना सवलतीच्या दरात पास मिळणार आहे .आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक यांनी केले आहे.

सवलतीच्या दरात पास मिळणरी खालील ८४ गावांचा समावेश आहे.

अगोती १,२, कळाशी, वरकुटे बु, लोणी देवकर,बळपुडी, घागरगाव ,कालठण १,२, गंगावळण ,पडस्थळ, टाकळी, आजोती, शिरसोडी, पिंपरी खु, सुगाव ,नरूटवाडी, राजेवाडी, बिजवडी ,कौठळी, पंदारवाडी, भिमानगर, उजनी ,आडेगाव ,रूई ,वडोली, बिटरगाव, अकोले खु, करेवाडी, वरंगळी ,गलांडवाडी १, माळवाडी, इंदापूर, शहा, कांदलगाव ,तरडगाव ,हिंगणगाव ,सरडेवाडी, बाबुळगाव ,बेडशिंगे , भाटनिमगाव ,अवसरी, भांडगाव, वकीलवस्ती, सुरवड, पंधारवाडी, वडापुरी, झगडेवस्ती, गोखळी ,रांजणी ,आडेगाव ,चांदज, टेंभुर्णी, नागोरली, वांगी नं १, ढोकरी, तरंगवाडी ,कचरेवाडी, निमगाव केतकी, पिटकेश्वर, वरकुटे खु, काटी, जाधववाडी, रेडा, भोडणी ,शेटफळ हवेली, लाखेवाडी, बावडा, सराटी, गणेशवाडी, लुंमेवाडी ,गोंदी, पिंपरी बु, ओझरे, टनु, गिरवी, नरसिंहपूर, आलेगाव खु , टाकळी, शिराळ, सुरली, कंदर, वांगी ,सांगवी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *