Month: December 2022

इंदापुरात जलजीवन च्या कामांचे श्रेयवादावरून भाजपा विरूध्द राष्ट्रवादी आक्रमक….. भाजपा च्या दाव्यास सडेतोड उत्तर..

दि. ०५ डिसेंबर इंदापूर : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सात गावांना पाणीपुरवठा योजना भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झाल्यचे नुकतेच भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला सन्मान

दि. ०३ डिसेंबर इंदापूर : भरणेवाडी ता.इंदापूर येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना भरणे म्हणाले,गेल्या काही वर्षात तालुक्यातील असंख्य विद्यार्थी…

राज्य साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळावर हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध फेरनिवड

इंदापूर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई च्या संचालक मंडळाच्या सन 2022 ते 27 च्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे.…

शहाजीनगर येथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गजरात गुरुचरित्रास सुरुवात……माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते विना पूजन संपन्न

दि. १ डिसेंबर इंदापूर(प्रतिनिधी):शहाजीनगर रेडा येथील दत्त देवस्थानमुळे,परिसराला चैतन्य मिळाले असून, धार्मिक सामाजिक व अन्नदानाचे हरिनामाचे कार्य या देवस्थानच्या माध्यमातून अखंड चालले असून,तालुक्यातील व तालुका बाहेरील भक्तगणांचे श्रद्धास्थान दत्त देवस्थान…