Month: December 2022

हिंगणगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रचार शांततेत……मतदारांमध्ये समाधान..

दि. १६ डिसेंबर इंदापूर : सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २०२२ – २०२७ निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. तालुक्यात एकूण २६ ग्रामपंचायत च्या निवडणुका आहेत. हिंगणगाव ग्रामपंचायत ची निवडणूक अनेक कारणाने नेहमीच चर्चेत…

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांची तडकाफडकी बदली अनेकांनी हळहळत्या मनाने व्यक्त केल्या दुःखद तीव्र भावना

दि. १२ डिसेंबर इंदापूर : पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांची बदली सोमवार (दि १२) झाल्याचे रात्री आठ वाजता समजताच शहरवासीयांबरोबरच तालुक्यातील सुजाण नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. इतकी तडकाफडकी…

इंदापूर शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बंद करा- पै.अशोकराव देवकर बाळासाहेबाची शिवसेना शहर प्रमुख इंदापूर,

दि. १२ डिसेंबर इंदापूर:- विभागाच्या अंतर्गत येत असलेला जुना पुणे-सोलापूर हायवे हा इंदापूर शहरातून जात आहे. या रोडवरून अवडजड वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे अत्तापर्यंत बरेच अपघात झालेले आहेत. याच…

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिली उद्या इंदापूर बंदची हाक

दि. १२ डिसेंबर औरंगाबाद येथील कार्यक्रमात राज्य सरकारमधील जबाबदार मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा…

सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक पोलीसांची बेशिस्त दुचाकी पार्किंग वाहनांवर कारवाई

दि. १२ डिसेंबर इंदापूर : शहरात बेशिस्त दुचाकी पार्किंग केलेल्या वाहनावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलिसांचे बेधडक कारवाईचे सत्र सुरू असल्यामुळे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. दोन दिवसापूर्वी…

पोलीस निरीक्षक टि वाय मुजावर यांनी केली बेशिस्त वाहनांवर कडक कारवाई….

११ डिसेंबर इंदापूर : इंदापूर शहरातील कायम चर्चेत असणारा विषय म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी व या गर्दीतुन जीव मुठीत घेऊन वाट काढणारे…

इंदापुरात ट्रॅक्टर अपघातात अनाथ आश्रमातील निष्पाप मुलीचा जीव गेला…….मग उद्धव सेनेचा एकटाच वाघ मेजर सोमवंशी प्रशासनाला भिडला

दि. १० डिसेंबर इंदापूर : प्रकाश आरडे स्वराज्य न्युज नेटवर्क शनिवार ( दि. १०) रोजी इंदापूर शहरातील आय कॉलेज समोर इंदापूर येथील अनाथ आश्रमातील निष्पाप मुलगी सानिका राजेंद्र लिके (वय…

इंदापूर पोलिसांनी अवैद्य दारू अड्डा केला उध्वस्त…… पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केली बेधडक कारवाई

दि. ०९ डिसेंबर इंदापूर : सध्या तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे . या रणधुमाळीत अवैध व्यवसायाची चांगलीच चांदी असते. प्रचार यंत्रणेतील मतदाराबरोबरच कार्यकर्ते देखील दारू पिणाऱ्याला प्रोत्साहन…

शहाजी नगर येथील दत्त देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नाही – दत्तात्रय भरणे ……… दत्त देवस्थानच्या विकासासाठी पाच लाखांचा निधी तात्काळ देणार

दि. ०८ डिसेंबर इंदापूर(प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी मला परमेश्वराचा आशीर्वाद आहे.जनतेची कामे करीत असल्यामुळे मला समाधान मिळते.म्हणूनच मला रात्री चांगली झोप लागते.माझ्या नावातच दत्त आहे म्हणून मला दत्त महाराजांचा आशीर्वाद…

महसूलमंत्र्यांबरोबर खंडकरी शेतकऱ्यांच्या अडचणींसंदर्भात लवकरच बैठक – हर्षवर्धन पाटील …….खंडकरी शेतकऱ्यांचे हर्षवर्धन पाटील यांना निवेदन

इंदापूर : प्रतिनिधी दि. ०५ डिसेंबर राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या सुमारे 90 टक्के जमिनीचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना जमीन वाटपाच्या अडचणी संदर्भात व खंडकरी शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर राज्याचे महसूल…